पाटण तालुक्यात ४३ अंगणवाडीतील रिक्त पदे भरणार : विभूते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:24+5:302021-06-26T04:26:24+5:30

रामापूर : पाटण तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस अशी एकूण ४३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,’ असे आवाहन तालुका ...

Vacancies in 43 Anganwadis to be filled in Patan taluka: Vibhute | पाटण तालुक्यात ४३ अंगणवाडीतील रिक्त पदे भरणार : विभूते

पाटण तालुक्यात ४३ अंगणवाडीतील रिक्त पदे भरणार : विभूते

रामापूर : पाटण तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस अशी एकूण ४३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,’ असे आवाहन तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. बी. विभुते यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले.

अंगणवाडी सेविकासाठी रिक्त पदांची नावे पुढीलप्रमाणे, पाथरपुंज, नाव, सुरुल, वनकुसवडे, ढेबेवाडी, वरेकर, नाव, सुरुल, वनकुसवडे, ढेबेवाडी, वरेकरवाडी, शिबेवाडी मदतनीस. रिक्त गावे नानेल, पाथरपुंज, बिबी, वनकुसवडे, गावडेवाडी, घाणबी, जाईचीवाडी, खोनोली, सडावाघापूर, बेलवडे, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे, अंबवडे खुर्द, तामिने, धामणी, रामिष्टेवाडी. मिनी अंगणवाडीसेविका गावे नानेल, मळे, शिरळ, भारसाखळे, वनकुसवडे अंतर्गत मिसाळवाडी, मरड, धनगरवाडा भिकाडी, काहिर, हुंबरणे, आटोली, गवळीनगर, मराठवाडी, जिंती अंतर्गत भातडेवाडी, नवीन वसाहत, सातर, बनपुरी, कसणी, करपेवाडी, तेटमेवाडी, सलतेवाडी या गावांचा समावेश आहे.

Web Title: Vacancies in 43 Anganwadis to be filled in Patan taluka: Vibhute