हणबरवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:02+5:302021-01-08T06:05:02+5:30

यावेळी मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सिकंदर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित सदस्य नारायण शंकर शेडगे, ...

Unopposed members of Hanbarwadi Gram Panchayat felicitated | हणबरवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांचा सत्कार

हणबरवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांचा सत्कार

यावेळी मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सिकंदर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित सदस्य नारायण शंकर शेडगे, संजय मारुती पवार, प्रकाश आनंदराव कुंभार, दत्तात्रय नामदेव पवार, प्रल्हाद आनंदराव कुंभार, यशोदा संतोष कोळेकर, कल्याणी सुनील घाडगे, जयश्री राजेंद्र शेडगे, दीपाली अशोक पवार यांचा सत्कार करण्यात आला.

हणबरवाडी ग्रामपंचायत पॅनेलचे प्रमुख हणमंतराव शेडगे, माजी सरपंच सुनील घाडगे, रामचंद्र पवार, भानुदास निगडे, सत्यवान शेडगे, विठ्ठल शेडगे, सोपान शेडगे, लक्ष्मण शेडगे, गजानन शेडगे, सुनील जाधव, दीपक कुंभार, बाळकृष्ण पवार, विजय पवार, नामदेव पवार, जगन्नाथ कुंभार, शशी कुंभार उपस्थित होते.

फोटो : ०७केआरडी०२

कॅप्शन : हणबरवाडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल विजयी उमेदवारांचा सत्कार जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्याहस्ते करण्यात आला.

Web Title: Unopposed members of Hanbarwadi Gram Panchayat felicitated