शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शीला झांजुर्णेंची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:25 IST

तडवळे संमत कोरेगावाला पहिल्यांदाच मान 

कोरेगाव : कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शीला श्रीमंत झांजुर्णे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गेली दहा दिवस उपसभापती संजय साळुंखे यांच्याकडे प्रभारी पदभार होता.राजीनाम्यामुळे झालेल्या रिक्त जागी निवड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत शीला झांजुर्णे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

पाटील-नाईकडे व गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मावळते सभापती राजाभाऊ जगदाळे व उपसभापती संजय साळुंखे यांनी त्यांना सभापती पदावर स्थानापन्न केले. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.सभापतीपदाची निवड जाहीर झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. झांजुर्णे यांची सभापतीपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळून त्यांची जोरदार मिरवणूक काढली.तडवळे संमत कोरेगावाला पहिल्यांदाच मान कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया जागृत असलेल्या तडवळे संमत कोरेगाव गावाला पहिल्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष श्रीमंत दादा झांजुर्णे यांच्या शीला झांजुर्णे या पत्नी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस