शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

कर्ज मंजुरीच्या बहाण्याने पाच जणांना घातला ६ लाखांचा गंडा, तीन महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:36 IST

चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देते, असे खोटे सांगून तीन महिलांनी पाच जणांना तब्बल सहा लाखांना गंडा घातला असल्याचे समोर आले.

सातारा : चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देते, असे खोटे सांगून तीन महिलांनी पाच जणांना तब्बल सहा लाखांना गंडा घातला असल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित महिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.कोमल सनी भिसे (रा. गणेश प्लाझा फेज टू देगाव रोड, एमआयडीसी, सातारा), अनिता पाटील, स्वाती सूरजकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या वरील तिन्ही संशयित महिलांनी चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगून चारुशीला मोहिते यांच्याकडून २ लाख ८२ हजार रुपये घेतले. तर साधना संजय जाधव यांच्याकडून ९७ हजार ४००, योगेश वामनराव भोसले यांच्याकडून ९० हजार ४००, श्रीधर पाटणकर यांच्याकडून १ लाख २० हजार तर उज्वला दत्तात्रय काटकर यांच्याकडून १७ हजार ७०० रुपये असे एकूण ६ लाख ७ हजार ५०० रुपये घेतले.हे सर्व पैसे गुगल पेद्वारे त्यांना पाठविण्यात आले असल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. चाैधरी हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी