शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

कोरेगावात विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन, शर्यतीदरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:01 IST

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याताल बिचुकले येथे विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी दुर्घटना ...

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याताल बिचुकले येथे विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. शर्यती दरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा तडफडून मृत्यू झाला आहे.मृत बैलजोड्या विहिरीत अडकून पडल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

कोरेगाव तालुक्यातील बिचुकले हद्दीत बुधवारी विनापरवाना बैलगाडी शर्यतीची सुरु होत्या. शर्यती सुरु झाल्यानंतर बैलगाड्या सुसाट सुटल्या. याचवेळी एका बैलगाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर ही बैलगाडीसह एका विहिरीत जावून पडली. यामध्ये दोन बैलाचा मृत्यू झाला.

या बाबतीत वाठार पोलीस ठाण्यात संयोजकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, अंदाजे किमान २० लाखांहून अधिक किमतीचे बैल यात मृत पावले असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBull Cart Raceबैलगाडी शर्यत