शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदान जागृतीसाठी साताऱ्यात उद्या दुचाकी रॅली, शनिवारी गृहभेटी

By नितीन काळेल | Updated: May 2, 2024 19:35 IST

प्रशासनाच्या उपाययोजना : निवडणुकीत १०० टक्के मतदानासाठी कुटुंबांचीही जबाबदारी 

सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असून उपायोजनाही राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे दि. ३ रोजी जिल्ह्यात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तर ४ मे रोजी गृहभेटीचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच कुटुंबातील सर्वांना मतदानासाठी आणण्याची जबाबदारीही शासकीय पथकाला देण्यात आलेली आहे हेही विशेष आहे.सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आतापर्यंत पर्यटनस्थळी जागृती, मानवी साखळी आदींद्वारे मतदारांत जनजागृती करण्यात आलेली आहे. आता स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सूचनेप्रमाणे आता दुचाकी रॅली आणि गृहभेटी कार्यक्रमातून मतदारांत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.दि. ३ मे रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या मार्गावर अधिकाधिक गावे समाविष्ट होतील असे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुक्याच्या मुख्यालयातून रॅली सुरू होणार आहे. या रॅलीत प्राधान्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच एका दुचाकीवर दोघेजणच असतील. त्यांनी हेल्मेटचा वापर करणे आणि त्यांना चालकाचा परवाना आवश्यक आहे. या रॅलीपूर्वी मतदार जागृतीसाठी चित्ररथ असणार आहे. ही रॅली १५ ते २० किलोमीटरदरम्यान निघणार आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जागृतीचे काम निवडणुकीच्या शेवटच्या तासापर्यंत केले जाणार आहे. या अंतर्गतच दि. ४ मे रोजी गृहभेट दिवस ठेवण्यात आलेला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियुक्त ठिकाणी तसेच निवास परिसरात गृहभेटी द्यायच्या आहेत. यातून मतदारांत मतदानाविषयी जागृती करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान