शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर; जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:07 IST

कोयना धरणात पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर मंदावला आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात ४३. ७० टीएमसी पाणीसाठा झाला. अवघ्या सोळा तासांत दोन टीएमसीने भर पडली.

ठळक मुद्देकोयना धरणात दोन टीएमसीने वाढ, पाणीसाठा ४३ वर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

सातारा : कोयना धरणात पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर मंदावला आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात ४३. ७० टीएमसी पाणीसाठा झाला. अवघ्या सोळा तासांत दोन टीएमसीने भर पडली.सातारा जिल्ह्यात जून महिन्यात खूपच तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सातारा, पाटण, महाबळेश्वर, कोयना, नवजा परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ९२, नवजा तेथे ७३ तर महाबळेश्वरमध्ये ८६ मिलीमीटर पाऊस पडला. कोयना धरणात पाण्याची २४,२१४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणात ४३.७० टीएमसी पाणीसाठा झाला. गेल्यावर्षी याच दिवशी ३७.७६ टीएमसी पाणीसाठा होता.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर