शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरट्याकडून दोन मोबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 14:57 IST

सातारा येथील गडकर आळीतील एकाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअट्टल चोरट्याकडून दोन मोबाईल हस्तगतयापूर्वी जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल

सातारा : येथील गडकर आळीतील एकाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.अजय गोरख गायकवाड (वय २३, रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, २५ फेब्रुवारी २०२० रोजी गडकरआळीतील एका घरातून दोन मोबाईल चोरीस गेले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला असता अट्टल चोरटा अजय गायकवाड याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पकडण्यासाठी पोलीस घरी जायचे त्यावेळी तो तेथून पसार होत होता.

मंगळवारी रात्री तो पुन्हा घरी आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी धाव घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचे दोन्हीही मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केले.अजय हा रेकॉर्डवरील असून तो सराईत आहे.

सातारा शहर, शाहूपुरी ठाण्यात त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अजय व त्याच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी यापूर्वी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार, सचिन माने यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर