शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:07 IST

मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडले

कराड : कराडजवळील ओगलेवाडीतून दोघा युवकांचे प्रेमविवाह केल्याच्या रागातून चौघांनी अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळ पुन्हा आणून सोडत पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचे शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे.आदिनाथ भाऊ गुरव (रा. हजारमाची, ता. कराड) याने याप्रकरणी अनिकेत अशोक माळी, अविनाश अशोक माळी, अजिंक्य अशोक माळी या तिघांसह अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.आदिनाथ गुरव हा सेंट्रिंग व्यवसाय करतो. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास संदेश सतीश ताटेला करवडी फाटा येथून आण, असा फोन सनी सूर्यवंशी यांनी आदिनाथ गुरव याला केला होता. त्यानंतर करवडी फाटा परिसरात आदिनाथ गुरव गेल्यानंतर अचानकपणे एका चारचाकीतून संशयित उतरले आणि त्यांनी संदेश ताटे याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी आदिनाथ गुरव याने संदेश ताटे याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आदिनाथ याला प्रेमविवाह केल्याच्या रागातून जबर मारहाण केली. मारहाणीनंतर संदेश ताटे आणि आदिनाथ गुरव या दोघांना चारचाकीत घालून शिराळा तालुक्यातील खेड गावाच्या परिसरात घेऊन गेले.गाडीत घालताना ताटे याला चाकूची मूठ मारण्यात आली. तसेच खेड येथे लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडत पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली असल्याचे आदिनाथ गुरव यांनी तक्रारीत म्हटले आहे.