शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

खिंडवाडी येथे टेम्पो उलटून दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:22 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देखिंडवाडी येथे टेम्पो उलटून दोघे जखमीजखमींना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला.बेळगावहून पालघर येथे बेकरी मशीन घेऊन टेम्पोचालक (एमएच ०९ इएम २०४०) निघाला होता. खिंडवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. मात्र, सुदैवाने दोघेही बचावले.

या अपघातानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. दोघा जखमींना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीतच हा अपघात झाल्याने पोलिसांनी पळापळ झाली. बंदोबस्त सोडून पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर