शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

मूक फेरी काढून मयूरेशला श्रद्धांजली

By admin | Updated: February 4, 2015 23:54 IST

मायणी : रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट

मायणी : येथील राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार (वय १९) याचे केरळ येथे निधन झाल्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी येथील सर्व शाळांनी एकत्र येऊन मायणी शहरातून मूक फेरी काढली. मयूरेशवर मंगळवारी रात्री मायणीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे भारतमाता विद्यालय व ज्य२ुनिअर कॉलेज, भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल, कला-वाणिज्य महाविद्यालय, श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, सरल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी मूक फेरी काढली.भारतमाता विद्यालयाच्या पटांगणातून मूक फेरीला प्रारंभ झाला. चितळी रस्ता, चांदणी चौक, मराठी शाळा, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, नवी पेठ मार्गावरून बाजारपटांगणावर ही फेरी आली. त्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)गणेशच्या प्रकृतीत सुधारणामयूरेश पवारबरोबर केरळ येथे नेटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गणेश चौधरीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून, मायणी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला दि. ३ रोजी रात्री उशिरा उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.