क्रीडा शिक्षकांचे १९ ला प्रशिक्षण
By Admin | Updated: August 17, 2014 00:20 IST2014-08-17T00:20:39+5:302014-08-17T00:20:39+5:30
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशन यांच्या वतीने नाशिक जिल्'ातील क्र ीडा शिक्षकांचे रायफ ल शूटिंग खेळाबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले

क्रीडा शिक्षकांचे १९ ला प्रशिक्षण
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशन यांच्या वतीने नाशिक जिल्'ातील क्र ीडा शिक्षकांचे रायफ ल शूटिंग खेळाबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली़ मंगळवारी (दि़१९) एक्सएल शूटिंग रेंज, सातपूर क्लब येथे दुपारी २ ते ५ या कालावधीत प्रशिक्षण शिबिर होणार आहे़ रायफल शूटिंग खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आणि खेळासंदर्भातील तांत्रिक बाबींचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक जिल्'ातील सर्व क्र ीडा शिक्षकांनी सदर प्रशिक्षणवर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्र ीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.