शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा घाटात वाहतूक कोंडी, सुमारे दोन-तीन किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:14 IST

मानाजी धुमाळ रेठरे धरण : शनिवारच्या सुट्टीदिवशी मुंबईहून गावी निघालेल्या व पुणेहून मुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा ...

मानाजी धुमाळरेठरे धरण : शनिवारच्या सुट्टीदिवशी मुंबईहून गावी निघालेल्या व पुणेहूनमुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईकडून पुणेकडे येताना लोणावळा बोगद्याच्यापुढे एक्सप्रेसवेच्या लेनवर सुमारे एक किलोमीटर अंतरात पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. लोणावळा घाटात सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहतूक वळविण्यात आल्याने व पुणेकडून मुंबईकडे निघालेली वाहने थांबविण्यात आल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.  लोणावळा व रायगड विभागातील रस्ते कर्मचारी, ट्रॅफिक पोलिस व पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Lonavala Ghat Traffic Jam: Vehicles Queued for Several Kilometers

Web Summary : Lonavala Ghat experienced a traffic jam due to weekend travel, impacting vehicles heading to Pune and Mumbai. Diversions and stoppages caused frustration, but traffic police worked to restore order. Congestion stretched for two to three kilometers.