शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: उंदीर मारण्यासाठी औषध घातलं, त्याच हाताने तंबाखू मळली; विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू

By दीपक शिंदे | Updated: July 18, 2023 15:43 IST

अजित जाधव  महाबळेश्वर : उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्ली. यामुळे विषबाधा होऊन तरुणाचा ...

अजित जाधव महाबळेश्वर : उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्ली. यामुळे विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू झाला. उमेश धोंडिबा ढेबे (वय २६, रा. शिंदी, महाबळेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सोमवार, दि. ३ रोजी हॅास्पिटलमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणाची सोमवार, दि. १७ रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, उमेश धोंडीबा ढेबे यांनी उंदीर मारण्यासाठी दिनांक शनिवार, दि. १ रोजी दुपारी औषध टाकले होते. त्याच हाताने तंबाखू खाल्ल्याने पहाटे तीन वाजता पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना प्रथम उपचारासाठी कंळबणी या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच ठिकाणी मंगळवार, दि. ४ रोजी उपचारादरम्यान उमेश ढेबे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.या मृत्यूची अधिक चौकशीसाठी रत्नागिरी पोलिस ठाण्यातून दि. ०४ रोजी अन्वये दाखल होऊन टपालाने सोमवार, दि. १७ रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. ही घटना महाबळेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गणेश धोंडीबा ढेबे (रा. शिंदी) यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी