शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:03 IST

एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल आणि पाच रेंजर सायकल जप्त केल्या असून, आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देचोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्तअल्पवयीन मुलगा ताब्यात : गुन्हे प्रकटीकरणची कारवाई

सातारा : एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल आणि पाच रेंजर सायकल जप्त केल्या असून, आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.चोरीची दुचाकी घेऊन एकजण बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात येणार असल्याची माहिती सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम तयार करून कारवाईसाठी त्या ठिकाणी पाठविल्या.

या टीमने दुचाकीवरून आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटारसायकल ५ रेंजर सायकल हस्तगत केल्या. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस नाईक शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी या कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस