शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला - राधाकृष्ण विखे-पाटील 

By प्रमोद सुकरे | Updated: February 17, 2025 19:48 IST

कराड/कोयनानगर : गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या ...

कराड/कोयनानगर : गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी बाळासाहेब थोरातपृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. कोयनानगर ता.पाटण येथे आज, सोमवारी कालवा समितीची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची झालेली निवड अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. याविषयी माध्यमांनी छेडले असता विखे- पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तेही राज्याला माहित नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीनंतर त्यांनी केलेले भाष्य योग्य वाटत नाही.उलट ज्यांनी - ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी आता हात वर केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून तर काँग्रेसची अधोगती सुरू झाली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवालहर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असली तरी त्यांना काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवाल आहे. असेही एका प्रश्नाला उत्तर देताना विखे- पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण