शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडीत चोरट्यांची दहशत, घरफोडीकरुन सव्वा लाखाचा ऐवज लंपास; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:36 IST

दहिवडी परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे.

दहिवडी : दहिवडी परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाठीमागे एसटी कॉलनी येथे अमजद अल्लाउद्दीन शेख यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.याबाबत माहिती अशी की, अमजद शेख यांचा चारचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पुतणीचे लग्न जमण्यासाठी ते कुळकजाईए तालुका माण या ठिकाणी गेले होते. घर बंद असल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून रविवारी (दि.२७) मध्यरात्री घराचे कुलूप तोडून सोन्याचे पदक, अंगठी, मंगळसूत्र व इतर सोन्याच्या छोट्या-छोट्या वस्तू आणि रोख रक्कम ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.चोरीच्या या प्रकाराबाबत त्यांचे वडील यांनी अमजदला फोनवरून सांगितले. याची माहिती मिळताच अमजद शेख यांनी घरी येताच दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी