शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाॅलिसच्या बहाण्याने लाखाचे दागिने लांबविले, अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 17:11 IST

हातचलाखी करून दागिने घेवून पोबारा केला

सातारा : दागिन्यांना पाॅलिस करून देतो, असे सांगून एका महिलेचे लाखाचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना खिंडवाडी, ता. सातारा येथे बुधवार, दि. २१ रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन युवकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांता गोविंद येवले (वय ५०, रा. खिंडवाडी, ता. सातारा) या घरात असताना दोन अनोळखी युवक तेथे आले. त्या युवकांनी दागिन्यांना पाॅलिस करून देतो, असे सांगितले. त्यामुळे येवले यांनी घरातील सोन्याची माळ, कर्णफुले, कानातले वेल असे लाखाचे दागिने त्यांच्याजवळ दिले. त्या युवकांनी एका भांड्यात दागिने ठेवून पाॅलिस करण्याचा बहाणा केला.त्यानंतर हातचलाखी करून भांड्यातील दागिने काढून त्यांनी पोबारा केला. ते दोघे निघून गेल्यानंतर येवले यांनी भांड्यात दागिने पाहिले असता भांड्यामध्ये काहीच नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. हवालदार दगडे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी