शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील करंजेत आढळला छत्रपती शहाजी राजे यांच्या कारकिर्दीतील दगडी शिलालेख, संग्रहालयात संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:55 IST

सातारा : करंजे नाका येथील पुलावर आढळून आलेल्या दगडी शिलालेखाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धन केले जाणार आहे. हा ...

सातारा : करंजे नाका येथील पुलावर आढळून आलेल्या दगडी शिलालेखाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धन केले जाणार आहे. हा शिलालेख १८४९ सालचा व छत्रपती शहाजी राजे ऊर्फ आप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे, अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.करंजे पुलावर एक दगडी शिलालेख असल्याची माहिती शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांनी दिली होती. त्यानुसार अभिरक्षक प्रवीण शिंदे व कर्मचाऱ्यांनी या शिलालेखाची पाहणी करून त्याचे संग्रहालयात संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. या शिलालेखाचे अनिल दुधाने यांनी वाचन केले.शिलालेख १८४९ सालातील असून, छत्रपती शहाजी राजे ऊर्फ अप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे. संग्रहालयातील इतिहास गॅलरीत हा शिलालेख पाहण्याकरिता ठेवण्यात येणार असल्याचे अभिरक्षक शिंदे यांनी सांगितले.

शिलालेखावरील मजकूर असा..हा पूल श्रीमंत शाहजी महाराज आप्पासाहेब छत्रपती सातारा येथील यांचे हुकुमावरून... दौलत खांरि सालदार याणी तयार केला सन १८४९ इसवी शके १७७१ सौम्यनाम सवत्सरे

टॅग्स :Satara areaसातारा परिसर