शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पर्यटकाची माहिती दिली नाही, महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल चालकावर केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:01 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील बसस्थानकाशेजारील पॅनोरमा हॉटेलमध्ये ०७ फेब्रुवारी रोजी मेंगीन लेक्रेलक्स प्रास्टेऊ (रा. पॅरिस, फ्रान्स) यांना राहण्यासाठी जागा ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील बसस्थानकाशेजारील पॅनोरमा हॉटेलमध्ये ०७ फेब्रुवारी रोजी मेंगीन लेक्रेलक्स प्रास्टेऊ (रा. पॅरिस, फ्रान्स) यांना राहण्यासाठी जागा दिली. मात्र, याची माहिती पोलिसांना चोवीस तासांत न दिल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वरमध्ये फ्रान्समधील पर्यटकाला आर्थिक मोबदल्यामध्ये हॉटेलमध्ये राहण्यास देऊन या परदेशी पर्यटकाची माहिती चोवीस तासांत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना हॉटेल चालकाने कोणतीही माहिती कळविली नाही. तसेच, परकीय नागरिकांच्या आगमनाचा सी फॉर्म भरून पोलिस ठाणे अथवा पोलिस अधीक्षक कार्यालय, सातारा यांना दिला नाही.यामुळे हॉटेल चालक सुनील भाऊ ढेबे (वय ३६, रा. महाबळेश्वर) याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८ सह विदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ क प्रमाणे महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलिस हवालदार वैभव शामराव भिलारे यांनी दिली.

महाबळेश्वरमधील हॉटेल चालक-मालकांनी आपल्या हॉटेलला येणारे परदेशी नागरिक यांचा सीफॉर्म ऑनलाइन भरून तो पोलिस स्टेशनला जमा करणे बंधनकारक आहे. हॉटेल अनुषंगाने असलेल्या सर्व नियमांचे सर्वांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक-मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - यशवंत नलावडे, पोलिस निरीक्षक, महाबळेश्वर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटनPoliceपोलिस