शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:06 IST

सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात अद्यापही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच पूर्वेकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे सोमवारी सायंकाळी धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात १ हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.कोयना धरणाचीपाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. धरणात सध्या ७९.११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करुन नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नवीन तांत्रिक वर्ष सुरू व्हायला तीन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही धरणात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. त्यातच पूर्वेला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातील विसर्ग सुरू ठेवण्याबरोबरच धरणाचे दोन वक्र दरवाजे सोमवारी सायंकाळी एक फुटाने उघडून नदीपात्रात १ हजार ५०० असा एकूण ३ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी