शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:05 IST

सेल्फी काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा 

प्रवीण जाधवपाटण : पाटण तालुक्यातील केरळ येथील पाणी व भक्ष्याच्या शोधात आलेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षांची मादी जातीच्या बिबट्याला पाटणच्या वनाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत पोतदार यांनी दिली.सेल्फीसाठी युवकांनी बिबट्याला घेराव घालत बिबट्याचा छळ केल्याप्रकरणी गोविंद जगन्नाथ जाधव (वय ४३) याच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य तीन जणांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळवरून मिळालेली माहिती की, पाटण तालुक्यातील मणदुरे विभागातील केरळ येथे शनिवारी दुपारच्या सुमारास मानवी वस्तीतील शेतात अशक्त अवस्थेत बिबट्या ग्रामस्थांना दिसून आला. या बिबट्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिल्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत पोतदार, वनपाल वाय. एस. सावर्डेकर, वनसेवक संजय जाधव, आनंद सकट, उदय गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जाळीच्या साह्याने पकडले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे हलवण्यात आले.गावात बिबट्याची माहिती पसरताच बघ्यांनी गर्दी केली होती. त्याला मदत आणि पाणी पाजतानाचा उचलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन दिवसांपूर्वीच रानगव्याने शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला केला. त्याला मात्र वनविभागाने सोडून दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग