शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ssc exam end: विद्यार्थी म्हणाले, घुमेंगे, फिरेंगे, फोटो निकालेंगे और क्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:54 IST

दहावीची परिक्षेचा भुगोलाचा शेवटाचा पेपर दिल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेरच दहावीच्या विद्यार्थ्यांनी कल्ला

सातारा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी बोर्डाच्या आॅफलाईन परिक्षा झाल्यानंतर परीक्षेचं दिव्य पार पाडून मुलं आताशी तणावमुक्त झाली आहेत. करिअर, फ्युचर, क्लास असे शब्दही त्यांना नकोसे झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मुलांना मुलांच्या विश्वात सोडून पालकांनी मन:शांती अनुभवणे महत्वाचे बनले आहे. मुलांना पुढचं प्लॅन काय म्हटल्यावर ‘घुमेंग, फिरेंगे, फोटो निकालेंगे और क्या’ अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली.दहावीची परिक्षेचा भुगोलाचा शेवटाचा पेपर दिल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेरच दहावीच्या विद्यार्थ्यांनी कल्ला केला. आता निकालानंतर हे विद्यार्थी शालेय आयुष्याला गुडबाय करत महाविद्यालयीन शिक्षणाकडे झेप घेतील. शेवटचा पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पार्टी करून परस्परांना बाय बाय केले.

सुट्टीत इकडेही लक्ष द्या!

नवीन आणि उपक्रमशील कार्य करणाऱ्यांना भेटणेमनात इंग्रजीविषयी असलेली भिती घालविण्यासाठी स्वतंत्र क्लासची व्यवस्था करणेमोबाईलवर अनावश्यक ब्राऊजिंग करण्यापेक्षा करिअरच्या उत्तम संधीची माहिती मिळविणेनिसर्गात पायी भ्रमंती करून आनंद घेणेअभ्यासाच्या ताणातुन मुक्त झालेल्या मुलांना रात्री उशिरापर्यंत जागरण करून सकाळी उशिरापर्यंत झोपायचं आहेपरिक्षा असल्यामुळे मोबाईल, त्यावरील गेम आणि मित्र मैत्रीणींबरोबरचे दुरावलेले चॅटिंगमध्ये पुन्हा वेळ घालवायचा आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरssc examदहावी