शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दुचाकीवरून विकत होता गांजा, कऱ्हाड शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीस घेतले ताब्यात

By संजय पाटील | Updated: September 5, 2023 13:38 IST

एक किलो गांजासह दुचाकी जप्त

कऱ्हाड : शहरातील बुधवार पेठेत दुचाकीवरून सुरू असलेल्या गांजा तस्करीचा पोलिसांनी भांडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून एक किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गणेश संजय वायदंडे (रा. बुधवारपेठ, कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहरात दुचाकीवरून एकजण लोकांना गांजा पुरवत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, कृष्णा नाका परिसरात संशयित युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस सतर्क झाले. उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, पोलीस हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ या पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एक किलो गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी गाडीसह संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. संशयित वायदंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या परिसरात आणखी काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस