शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:40 AM

कऱ्हाड : वसंतगड, ता़ कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे़ पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या ...

कऱ्हाड : वसंतगड, ता़ कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे़ पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. मात्र, या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

वाहतूक कोंडी

मलकापूर : येथील मलकापूर फाटा परिसरात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे हा नित्याचा प्रकार बनला आहे़ सकाळी १० व सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे़ येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

फूटपाथवर फलक

कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवर विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. काही ठिकाणी दुकानातील साहित्यही रस्त्यावर तसेच फूटपाथवर मांडण्यात आल्याचे दिसून येते.

दुभाजकात गवत (फोटो : २४ इन्फोबॉक्स ०१)

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात गवत वाढले आहे. त्यामुळे दुभाजकाचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. गवताबरोबरच दुभाजकात झुडुपांचेही साम्राज्य आहे. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर विस्तारल्याने वाहतुकीस धोका निर्माण होत आहे.