शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:14 IST

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून ...

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून तिला अटक करावी, अशी मागणी साताऱ्यातील महिलांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१६ मध्ये सदर महिला त्यांना ब्लॅकमेल करत होती. तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल केला होता; परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.तरीही दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने त्यांची बदनामी सुरू केली आहे. या महिलेची सखोल चौकशी करावी. महिलेने आजपर्यंत किती जणांना ब्लॅकमेल केले, किती जणांकडून पैसे उकळले याचीसुद्धा माहिती घ्यावी. हे प्रकरण दहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढण्यापाठीमागे आणखी कोण आहेत याचीही माहिती घ्यावी. या महिलेवर आणि तिला हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी सिद्धी पवार, रेणूताई येळगावकर, कविता कचरे, चित्रलेखा कदम, सुनिषा शहा, वैष्णवी कदम, वैशाली टंगसाळे, रिना भणगे, कुंजा खंदारे, सविता पवार, नयना कांबळे, उषा ओंबळे, कविताताई शिर्के, अंजली जाधव, सीमा घार्गे, रोहिणी क्षीरसागर  आणि महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेWomenमहिला