शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:59 IST

एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे

ठळक मुद्दे ऊसाच्या एफआरपी एकरकमी दराची मागणी ‘रयत’च्या गट आॅफिसपुढे घोषणाबाजी तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे

कºहाड : एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे शनिवारी ‘कृष्णा’च्या गटआॅफिस कार्यालयास टाळे ठोकले तर जयवंत व रयतच्या गट आॅफिसपुढे घोषणाबाजी केली.

स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली कºहाडात शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन नलवडे म्हणाले, ‘जिल्'ातील कारखानदारांनी एफआरपीचा कायदा मोडत एफआरपीची ८० टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली आहे. हा शेतकºयांवर अन्याय आहे. अशा कायदा मोडणाºया कारखानदारांवर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मात्र संघटना अथवा शेतकºयांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन केले की त्यांना मात्र तात्काळ नोटीस दिली जाते. कारखानदार कायदा तुडवणार असतील तर आम्हीही कायदा तुडवणार आहोत. ज्या पद्धतीने शेतकरी व संघटनांना कायदाचा धाक दाखवला जातो त्याचप्रमाणे कारखानदार, अध्यक्ष व संचालक मंडळाला कायद्याचा धाक दाखवला पाहिजे.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही रयत, कृष्णा कारखान्याच्या गट आॅफिससमोर जोरदार घोषणाबाजी केली. ऊस आमच्या मालकीचा नाही कोणाच्या बापाचा, एफआरपी अधिक २०० रूपये दर मिळालाच पाहिजे, कायदा मोडणाºया कारखानदारांवर गुन्हे दाखल करा, अशा घोषणा केल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऊसाच्या एकरकमी पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शनिवारी कºहाड येथील कृष्णा कारखान्याच्या गट आॅफिसला टाळे ठोकले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होेते. ( छाया : युवराज मस्के)

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर