दिखाऊपेक्षा टिकाऊ विकासाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST2021-02-17T04:46:05+5:302021-02-17T04:46:05+5:30

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे रस्ता क्राँक्रिटीकरणाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सतीश कापसे, सोसायटीचे माजी ...

Sustainable development takes precedence over show | दिखाऊपेक्षा टिकाऊ विकासाला प्राधान्य

दिखाऊपेक्षा टिकाऊ विकासाला प्राधान्य

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे रस्ता क्राँक्रिटीकरणाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सतीश कापसे, सोसायटीचे माजी अध्यक्ष अविनाश साळुंखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, संचालक सदाशिव मदने, ग्रामपंचायत सदस्या कमल यादव, संजय यादव, रूपेशकुमार भोई, राजेंद्र शेवाळे, शंकर चव्हाण, राजेंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंदुराव पाटील म्हणाले, ढेबेवाडी विभागातील खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन विकासकाच्या पाठीशी उभे राहावे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गाव तिथे विकास ही संकल्पना राबवून मतदार संघात विकासकामे पोहोचवली. शिवाय लोकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा खऱ्याअर्थाने प्रयत्न केला.

दादासाहेब साळुंखे यांनी स्वागत केले. रूपेशकुमार भोई यांनी आभार मानले.

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन :

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आल

Web Title: Sustainable development takes precedence over show