शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पर्यंती येथे मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

By दत्ता यादव | Updated: December 21, 2023 13:40 IST

सातारा : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील मायलेकीचा राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की खून, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नसून, घटनास्थळी डाॅग स्काॅड, फाॅरेन्सिक तज्ज्ञ कसून तपास करत ...

सातारा : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील मायलेकीचा राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की खून, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नसून, घटनास्थळी डाॅग स्काॅड, फाॅरेन्सिक तज्ज्ञ कसून तपास करत आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.आई संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५), मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय ५८, दोघीही रा. पर्यंती, ता. माण, जि. सातारा) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपताबाई आणि नंदाबाई या दोघीच घरात राहत होत्या. गुुरुवारी सकाळी दोघींचेही मृतदेह संशयास्पद स्थितीत राहत्या घरात आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघींच्याही तोंडातून फेस येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांचा गळा आवळून खून झाला आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे, हे समोर आले नाही. दोन्हीही मृतदेह अद्यापही घटनास्थळीच आहेत. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे म्हसवड पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस