शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महाबळेश्वरमध्ये तीन महिन्यांनी सूर्यदर्शन; आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:11 IST

महाबळेश्वरसह तालुक्यात तीन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू होती

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील पाऊस पाच हजारी पार झाला असून, द्विशतकास अवघे दोन इंच कमी आहेत. महाबळेश्वर तालुक्याचा मंगळवारी आठवडी बाजार असतो. महाबळेश्वरात मंगळवारी सकाळपासून तब्बल तीन महिन्यांनंतर सूर्यदर्शन झाले. त्यामुळे आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावखेड्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.महाबळेश्वरसह तालुक्यात तीन महिन्यांपासून संततधार सुरू होती. त्यानंतर पावसाने सकाळपासून विश्रांती घेतल्यानंतर महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठ परिसरात पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत होती. वेण्णालेक परिसरात भरगच्च असे भरलेले वेण्णा नदीपात्रात वेण्णा लेक येथे नौकाविहार करण्यासाठी पर्यटकाची हजेरी पाहायला मिळत होती. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये बहुतेक पर्यटक खरेदी करताना शाल, स्वेटर, कानटोपी घालून फिरत होते. तर काहींनी गरम कपडे खरेदी करण्याचा आनंद घेतला.महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध केट्स पॉइंट, किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, लिंगमळा धबधबा ही पर्यटनस्थळावर पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत. चप्पल, चणे, जाम, जेली, येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट खरेदी करत बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे देखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊसtourismपर्यटन