शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
3
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
4
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
5
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
6
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
7
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
8
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
9
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
10
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
11
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
12
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
13
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
14
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
15
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
16
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
17
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
18
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
19
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
20
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

वनविभागाच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:27 IST

गोडोली हद्दतील शिवराज तिकाटणेजवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अमोल शंकर देशमुख (वय ३८, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवनविभागाच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्याकारण अद्याप पोलिसांना समजले नाही

सातारा : गोडोली हद्दतील शिवराज तिकाटणेजवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अमोल शंकर देशमुख (वय ३८, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.अमोल देशमुख हे घरातून निघून गेले होते. शिवराज तिकाटण्यावरील वनविभागाच्या जंगलात एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकत असताना काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. देशमुख यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. राहुल भीमराव बागल (वय ३६, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर