शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

'अजिंक्यतारा किल्ल्यावरून आत्महत्या करतोय'; मित्राला मेसेज करून त्यानं घर सोडलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 13:25 IST

अजिंक्यताऱ्यांवरून आत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून साताऱ्यांतील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या बारा तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यांवर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील लोक चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यावरून आत्महत्या करतोय.! युवकाच्या मेसेजने घरातील हादरलेयुवकाचा अद्याप थांगपत्ता नाही; बारा तासांनंतरही शोध सुरू

सातारा : अजिंक्यताऱ्यांवरून आत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून साताऱ्यांतील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या बारा तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यांवर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील लोक चिंतेत पडले आहेत.याबाबत अधिक महिती अशी, साताऱ्यांतील शनिवार पेठ परिसरात राहणारा रोहन संदीप पवार (वय २३) हा रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. जाताने त्याने मित्राच्या मोबाईलवर मेसेज पाठविला. मी अजिंक्यताऱ्यावरून आत्महत्या करतोय. हा मेसेज पाहून वडील अशक्षरश: हादरून गेले.

वडिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि पेठेतील युवक तातडीने अजिंक्यताऱ्यावर पोहोचले. अजिंक्यताऱ्याच्या चारीबाजूने रोहनचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. सोमवारी सकाळीही पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. कोणत्या कारणातून त्याने ही टोकाची भूमिका घेतली, हे अद्याप समोर आले नाही.मोबाइलचे लोकेशन मात्र भलतेच..रोहनच्या मोबाइलचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता भलतेच दाखवत आहे. कधी सातारा तालुक्यातील परळी तर कधी निगडी दाखवत असल्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे पोलिसांना समजेनासे झाले आहे. रोहनची गाडी अजिंक्यताºयावर आहे. त्यामुळे तेथे गाडी असताना त्याचा मोबाईल कोण घेऊन फिरत आहे, याची

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर