शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिका शाळांचे विद्यार्थी अनेक वर्षांनंतर मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:37 IST

सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या

ठळक मुद्देपालकांमधून समाधान : शाळांच्या आवारात लावलेली नादुरूस्त वाहने संबंधित मालकांनी स्वत:हून हटविलीरवेशद्वारासमोरच अनेक नादुरुस्त गाड्या लावल्या जात होत्या

सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या. वाहनांच्या विळख्यात अडकलेल्या या शाळांनी मोकळा श्वास घेतला असून विद्यार्थी अनेक वर्षांनंतर खेळण्यासाठी मैदानात आले.गुरुवार परजावर पालिकेची उर्दू शाळा क्रमांक १३ व मराठी माध्यमाची एकता विद्या निकेतन अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच अनेक नादुरुस्त गाड्या लावल्या जात होत्या. तसेच खरेदीसाठी येणारे वाहनधारकही शाळेच्या आवारातच वाहने पार्क करीत असल्याने शाळेचे प्रवेशद्वार वाहनांनी बंदिस्त झाले होते. त्यामुळे शाळेत पाल्याला सोडण्यासाठी येणाºया महिलांना गाड्यांमधून वाट काढतच शाळेत जावे लागते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत महिलांना ही समस्या नेहमीच भेडसावत होती.या समस्येबाबत ‘लोकमत’ने ‘पालिका शाळांचा परिसर.. भंगार गाड्यांचे वाहनतळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित वाहन मालकांनी बुधवारी आपली वाहने स्वत:हून काढली. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुरव्याचे पालकांमधून कौतुुक होत आहे. वाहन मालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून यापुढेही वाहने शाळेजवळ वाहने उभी करू नये, अशी मागणी होत आहे.चिमुकल्यांच्या चेहºयावर फुलले हास्यशाळेचा परिसर गाड्यांचे वाहनतळ बनल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उरले नव्हते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर खेळण्यासाठी सोडले जात नव्हते.सर्व गाड्या हटविण्यात आलेल्याने पालिकेच्या दोन्ही शाळांना मोकळा श्वास घेतला. त्यामुळे सुटीच्या वेळेत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर येऊन खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर