वादळाने उडाली दाणादाण :
By Admin | Updated: June 18, 2017 00:52 IST2017-06-18T00:52:34+5:302017-06-18T00:52:34+5:30
शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळात यवतमाळ तालुक्याला जबर तडाखा बसला.

वादळाने उडाली दाणादाण :
वादळाने उडाली दाणादाण : शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळात यवतमाळ तालुक्याला जबर तडाखा बसला. लासिना गावात वीज खांब कोसळले, वृक्ष उन्मळले. घरांवरील टीनपत्रे उडून वीजतारांवर अडकले. (वृत्त ४ वर)