शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:26 IST

मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात ...

मुराद पटेलशिरवळ: खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर विलास शिवतरे, प्रविण रामचंद्र शिवतरे, सचिन ज्योतीबा शिवतरे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. याबाबत माहिती अशी की, सुशोभिकरणाअंतर्गत धनगरवाडी ग्रामपंचायतीमार्फत आय लव्ह धनगरवाडी हा इलेक्ट्रिक फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांनी काही कारण नसताना ग्रामपंचायत इमारतीवर दगडफेक करीत आय लव्ह धनगरवाडी लिहिलेल्या नामफलकाची तोडफोड केली. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. सरपंच यमुना शिवतरे यांनी याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहादी बिद्री अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी