शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

राज्यात ८ जिल्ह्यांतील २२७३ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:08 IST

प्रगती जाधव - पाटील / संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या ...

प्रगती जाधव - पाटील /संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. वीजबिल भरल्याने आठ जिल्ह्यांतील एकूण १२,१५९ शाळांपैकी तब्बल २२७३ शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात उस्मानाबादमधील सर्वाधिक ८२७ आणि लातूरमधील ६२७ शाळांचा समावेश आहे.डिजिटल वर्गांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन मिळाले. मात्र, दिवसेंदिवस खर्चाचा आकडा वाढू लागला. यात वीजबिल भरण्याचा प्रश्न सर्वांत मोठा होता. याविषयी जिल्हा परिषदेच्या शाळांनी वीजबिलाच्या निधीसाठी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला; मात्र वीजबिलाची जबाबदारी शाळेची असल्याचे सांगून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. पदरमोड करून काही महिने मुख्याध्यापकांनी वीजबिल भरलेही; पण त्यानंतर यात खंड पडत गेला. परिणामी राज्यातील अनेक शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्हा एकूण वीजशाळा खंडितलातूर ११४४ ६२७उस्मानाबाद १०२७ ८२७सातारा २७०३ ३२४कोल्हापूर २८०० ८४जिल्हा एकूण वीजशाळा खंडितवाशिम ७७८ २०५नागपूर १५३९ १००धुळे ११०३ ४०गोंदिया १०६५ ६६