त्रिमूर्तीमध्ये शंभूराज आटाचक्की खरेदीसाठी खास सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST2021-01-24T04:18:49+5:302021-01-24T04:18:49+5:30
वाई शहरासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने त्रिमूर्ती होम अप्लायन्सेस ॲण्ड एंटरप्रायजेस ...

त्रिमूर्तीमध्ये शंभूराज आटाचक्की खरेदीसाठी खास सवलत
वाई शहरासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने त्रिमूर्ती होम अप्लायन्सेस ॲण्ड एंटरप्रायजेस एक विश्वसनीय नाव झाले आहे. खास नववर्षानिमित्त व लग्नाच्या निमित्त शंभूराज आटाचक्कीच्या खरेदीवर खास सवलत आहे. आमच्याकडे ग्राहकांसाठी खास नववर्षानिमित्त व लग्नाच्या खरेदीवर खास सवलत दिली जाणार असून, वेगवेगळ्या व्हराटीजच्या महालक्ष्मी आटाचक्की, आर. ओ. गॅसगिझर, गॅस शेगडी, मिक्सर, कुकर, नाॅनस्टिक तवे, यांच्या खरेदीवर सवलत दिली जाणार आहे. तसेच त्रिमूर्तीमध्ये नामांकित कंपनींचे स्टिल कडबा कुट्टी मशीन, मिरची कांडप यंत्र, शेवगा मशीन, गॅस मिक्सर, ओव्हन तसेच विविध प्रकारच्या गॅसच्या शेगड्या मिळण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती एंटरप्रायजेसमध्ये शुभमुहूर्तावर अवश्य दर्जेदार वस्तू खरेदी करा. आमच्याकडे विक्री पश्चात तत्पर सेवा दिली जाते. तरी अवश्य खरेदी करा व नववर्षाचा व लग्नाच्या खरेदीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन संचालक दत्तात्रय मोजर यांनी केले आहे.