गुरूकृपा फर्निचरमध्ये लग्नाच्या खरेदीवर ग्राहकासांठी खास सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST2021-01-24T04:18:46+5:302021-01-24T04:18:46+5:30
वाई शहरासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने गुरूकृपा फर्निचर हे एक विश्वसनीय नाव ...

गुरूकृपा फर्निचरमध्ये लग्नाच्या खरेदीवर ग्राहकासांठी खास सवलत
वाई शहरासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने गुरूकृपा फर्निचर हे एक विश्वसनीय नाव झाले आहे. आमच्याकडे ग्राहकांसाठी खास नववर्षानिमित्त व लग्नाच्या खरेदीवर दर्जेदार फर्निचर सवलतीच्या दरात दिलेे जात आहे. गुरूकृपा फर्निचरमध्ये सोफासेट, बेड, कपाटे, डायनिंग टेबल, खुर्च्या, ऑफिस टेबल, विविध प्रकारच्या व्हीलचेअर्स, आकर्षक डिझाइनमधील मंदिरे आदींसह लग्न, ऑफिस, घरगुती वापराच्या नवीन वस्तूसाठी लागणारे सर्वप्रकारचे फर्निचर होलसेल दरात दिले जाते तसेच फर्निचरची घरपोच व तत्पर सेवा दिली जाते. नववर्षाच्या व लग्नाच्या शुभमुहूर्ताच्या खरेदीवर खास सवलत मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा व आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन संचालक सतीश पानसे यांनी केले आहे.