शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

खटावमध्ये लवकरच पत्रकार भवन : नंदकुमार वायदंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

खटाव : ‘समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात. वेळप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू लोकांना मदतीचा हातही देतात. ...

खटाव : ‘समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात. वेळप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू लोकांना मदतीचा हातही देतात. खटावमध्ये पत्रकार भवन उभे करावे, अशी मागणी खटावमधील पत्रकारांची आहे. याविषयी ग्रामपंचायतीच्यावतीने लवकरच जागा उपलब्ध करून आमदार महेश शिंदे यांच्या सहकार्यातून या भवनाची लवकरच उभारणी करण्यात येईल,’ असे प्रतिपादन खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, चाँदभाई मुल्ला, रमेश शिंदे, गजेंद्र राजपुरोहित, विशाल देशमुख, श्रीरंग इंगळे, मधुकर कुंभार, अनिल पवार, संजय देशमुख, नदीम मुल्ला, किरण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या काळात सहकार्य करणाऱ्या पुरोहित यांचा, तसेच वृत्तपत्र विक्रेते अनिल पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अमर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. किरण देशमुख यांनी आभार मानले.