शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:34 IST

सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उप ...

सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवेत, असा ठराव मासिक सभेत करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.याबाबत सोनापूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुनंदा खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनापूर ही ग्रामपंचायत ग्रुप पंचायत आहे. गावाच्या अंतर्गत निवडुंगवाडी गाव असून हे गाव सोनापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. यामध्ये सरपंच पद हे आरक्षित महिला आहे, तर उपसरपंच पदही काही महिन्यांपासून रिक्त आहे. या रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर दोन उपसरपंच पदे निर्माण करावी, असा मासिक सभेचा ठराव करण्यात आला आहे; परंतु असा ठराव लिहिण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री पदे चालत असतील तर गावच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी गावासाठी दोन उपसरपंच पदे असावी, असे सदस्यांचे मत झाले आहे.

गावाला सुद्धा दोन उपसरपंच असतील तर गावच्या विकासास गती मिळेल. - नंदकुमार बागल, (ग्रामस्थ, सोनापूर)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच