शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या, कऱ्हाडमधील दुर्दैवी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:45 IST

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

कऱ्हाड : आईच्या निधनानंतर चौदाव्या दिवशीच मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील सोमवार पेठेत ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोमवार पेठेत राहणारा अजित करंदीकर हा युवक कऱ्हाडमधील एका नामांकित बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. सोमवार पेठेतील घरात तो मोठा भाऊ व आईसमवेत राहत होता. वयोमानामुळे त्याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर अजित व त्याच्या भावाने सर्व विधी पार पाडले. शुक्रवारी कार्य विधीही पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी अजितचा मोठा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. तो तासाभराने घरी परत आला असता अजितने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर