शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

सातारा जिल्ह्यातील जवान सोमनाथ सुर्वे यांना सेवा बजावताना वीरमरण, सहा महिन्यांनी होणार होते निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:27 IST

त्यांना मध्यंतरी हवालदार पदावर बढती मिळाली होती

तांबवे : भारतीय सैन्य दलातील मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत असलेले जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथे सेवा बजावताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते मूळचे कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावचे सुपुत्र होत. शुक्रवारी त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सोमनाथ सुर्वे हे गेली १८ वर्षे भारतीय सैन्यदलातील मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना मध्यंतरी हवालदार पदावर बढती मिळाली होती. सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. सध्या चंदीगडमध्ये ते सैन्यदलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना काल अचानक हृदयविकाराच्या धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. गावातील तरुण सैन्यदलात भरती व्हावे यासाठी ते सुटीवर आल्यावर नेहमी युवकांना मार्गदर्शन करत असत.त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यानंतर आबईचीवाडीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे ग्रामस्थांनी सांगितले

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Soldier Somnath Surve Dies Serving; Retirement Due in Six Months

Web Summary : Soldier Somnath Surve from Satara district, serving in Chandigarh, tragically died of a heart attack. The Maratha Light Infantry soldier was due to retire in six months. His funeral will be held with full state honors in his native village.