शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
7
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
8
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
9
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
12
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
13
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
14
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
15
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
16
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
17
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
18
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
20
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)

विजेचा धक्का लागून जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 18:28 IST

पुसेगाव :  रणसिंगवाडी ता. खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग ( वय ५१ ) हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी ...

ठळक मुद्देविजेचा धक्का लागून जवानाचा मृत्यूआकस्मित मृत्यूची नोंद

पुसेगाव :  रणसिंगवाडी ता. खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग ( वय ५१ ) हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना शॉक लागून मृत्यूमुखी पडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीचंद रणसिंग हे सीआरपीएफ मध्ये जम्मू काश्मीर पुलवामा येथे कर्त्यव्यावर होते. ते गेल्या दीड महिन्यापासून रजेवर रणसिंगवाडी ता. खटाव येथे आलेले होते. मंगळवारी, दि १ रोजी गणपती विसर्जन करून बुुुधवारी कांदा लाागण असल्याने ते मळवी नावाच्या शिवारातील शेतात टाकलेल कांद्याचे रोप भिजवण्यासाठी विहिरी वरील इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागून बेशुद्ध झाले.

त्यांचा मुलगा अजित याने जवळपास असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी तातडीने पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर यांनी तपासून ते मयत झालेचे सांगितले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा, सून नातवंडे व आई वडील असा परिवार आहे. या घटनेची आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक सचिन माने अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर