श्रीकांत कारखानीस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST2021-08-12T04:44:01+5:302021-08-12T04:44:01+5:30

सातारा : येथील माजी सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत यशवंत कारखानीस (वय ५९) यांचे अल्प आजाराने निधन झाले. ...

Shrikant Karkhanis passes away | श्रीकांत कारखानीस यांचे निधन

श्रीकांत कारखानीस यांचे निधन

सातारा : येथील माजी सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत यशवंत कारखानीस (वय ५९) यांचे अल्प आजाराने निधन झाले. कारखानीस यांनी ३२ वर्षे आरोग्य सेवा बजावली. नागठाणे, कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात ते वैद्यकीय अधिकारी होते. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी पदी बारा वर्षे काम केले. कोरोना काळातील कार्याबद्दल त्यांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

१०श्रीकांत कारखानीस

-------

कीर्तीवान भोईटे

वाठार स्टेशन : तडवळे संमत वाघोली येथील कीर्तीवान खंडेराव भोईटे (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. तडवळे विकास सेवा सोसायटीचे ते माजी चेअरमन होते.

१०कीर्तीवान भोईटे

Web Title: Shrikant Karkhanis passes away