शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 14:49 IST

मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच एका महिलेने पाणी मागितले. मात्र, तोपर्यंत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वेणेगाव येथे घडली. संबंधित महिलेच्या मृत्यूची बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देमृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणीबोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद

सातारा : मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच एका महिलेने पाणी मागितले. मात्र, तोपर्यंत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वेणेगाव येथे घडली. संबंधित महिलेच्या मृत्यूची बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेणेगाव, ता. सातारा येथे एका घराच्या पाठीमागे ओढ्याजवळ पारूबाई माणिक रास्ते (वय ४०) या महिलेला दि. १७ रोजी सायंकाळी भोवळ आली. तिने एका व्यक्तीला पाणी मागितले. मात्र, संबंधिताने फारस लक्ष दिलं नाही. दरम्यान, काहीवेळानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पारूबाई रास्ते यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत चतुरा संभाजी सोनवणे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फियार्दीत म्हटले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर