शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पहिल्या यादीत शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, अतुल भोसले यांचा समावेश

By दीपक देशमुख | Updated: October 20, 2024 16:56 IST

कऱ्हाड उत्तर, फलटणची उत्सुकता कायम

सातारा : भाजपच्या वतीने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिण या तीन जागांवरील  भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. परंतु, कऱ्हाड उत्तरची उमेदवारी कोणाकडे याचे उत्तर अद्याप मिळालेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत रस्सीखेच सुरू असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा खल सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसची यादी आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे तर कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

माण आणि सातारासाठी भाजपा तसेच इतर मित्रपक्षांतून फारशी कूरकूर नव्हतीच. कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तरबाबत इच्छुक वाढले होते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कऱ्हाड उत्तरचा सस्पेन्स कायम ठेवत कऱ्हाड दक्षिणचा गड लढवायची जबाबदारी पुन्हा डाॅ.अतुल भोसले यांच्या खांद्यावर टाकली आहे.

याठिकाणाहून शिंदेसेनेचे राजेंद्र यादव हेही इच्छूक होते, परंतू ही जागा आता भाजपसाठी सुटली असल्याने शिंदेसेनेचा बाण भात्यातच राहिला. फलटण आणि कऱ्हाड उत्तरला जागा वाटपाचा पेच असल्यामुळे या जागेचा गुंता सोडवूनच उमेदवार निश्चित होणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४