शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची छाया; कोयना, महाबळेश्वरला ४०० मिलीमीटर पर्जन्यमानाची तूट

By नितीन काळेल | Updated: August 30, 2023 12:50 IST

कोयनेत यंदा १७ टीएमसी पाणीसाठा कमी 

सातारा : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असून अतिवृष्टीच्या कोयना आणि महाबळेश्वरमध्येही यंदा ४०० मिलीमीटरची तूट आहे. तर नवजा येथेच अधिक पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टीएमसीवर असलातरी गतवर्षीपेक्षा १७ टीएमसीने कमी आहे. सध्या कमी पर्जन्यमानाने जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया आहे.जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे जूनच्या शेवटपर्यंत खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात येते. यंदा मात्र, मान्सूनलाच उशिर झाला. त्यातच जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. पण, हा पाऊस पूर्वेकडे कमी प्रमाणात झाला. तर पश्चिम भागात जुलै अखेरपर्यंत दमदार बरसला.मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे राज्य शासन तसेच जिल्हा पताळीवरही प्रशासनानेही हालचाली सुरू केलेल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ