शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातून ७० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 13:32 IST

पश्चिम भागात सतत पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

सातारा: पश्चिम भागात सतत पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे सुरूच असून रविवारी दुपारच्या सुमारास ७० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता.

तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात भागात अ‍ॅागस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पाटण, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे हाहाकार उडाला होता. रस्त्यावर झाडे आणि दरडी पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला. घरात पाणी घुसलेले, शेती, पिकांचे मोठे नुकसान झालेले. तर पश्चिमेकडील सर्वच धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कोयना, कृष्णा आणि नीरा नदीला महापूर आलेला. सतत आठ दिवस नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला घोर लागलेला. तर अनेकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलेले. ही परिस्थिती निवळल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना धरणात रविवारी दुपारी बारा वाजता १०३.६२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कोयनेत ७० हजार ४०४ क्यूसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी तेवढाच विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. तर धरणाचे दरवाजे आठ फुटांपर्यंत वरती घेण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणMaharashtraमहाराष्ट्र