शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"तिने माझ्या मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं होss"; आईची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 14:53 IST

एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देशाळकरी मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले, आईची तक्रारमिरज येथील महिलेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा

सातारा : एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.संबंधित महिला सांगली जिल्ह्यातील मिरज येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील उपनगरामध्ये एक कुटुंब वास्तव करत आहे. त्या कुटुंबाच्या शेजारी मिरज येथील महिला राहात होती. काही महिन्यांपूर्वी संबंधित महिलेने शाळकरी मुलाला ब्लॅकमेल केले.

माझ्याशी तू गैरप्रकार केला आहेत, असे तुझ्या भावाला सांगेन, अशी त्या महिलेने मुलाला तंबी दिली. ह्यमी सांगेन तसे कर, असे म्हणून संबंधित अल्पवयीन मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास त्या महिलेने भाग पाडले.

हा प्रकार समोर आल्यानंतर मुलाच्या घरातल्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित महिलेच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिपर्यंत संबंधित महिलेला अटक झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर