शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election Results 2026: ग्रामविकास मंत्र्यांच्या भावजय, चुलतबंधूंचा पराभव; शिंदेसेना आमदारांची पत्नी भाजपच्या चिन्हावर विजयी

By हणमंत पाटील | Updated: February 9, 2026 16:56 IST

येळगाव गटाने वाढवली उत्कंठा...

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या लढतींमध्ये धक्कादायक निकाल लागले. कुक्कुडवाड गटामध्ये अनिल राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे यांचा पराभव केला तर मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी (अजित पवार)  यांनी मंत्री गोरे यांच्या भावजय भारतीताई अंकुश गोरे यांचा पराभव केला. मात्र,  आंधळी गटातून दुसऱ्या भावजयी भाजपाच्या सोनल शेखर गोरे विजयी झाल्या आहेत. तसेच शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी व भाजपच्या उमेदवार खटाव गटातून विजयी झाल्या आहेत.सातारा जिल्ह्यात शिरवळ, खटाव, कुकुडवाड, येळगाव, मंद्रुळकोळे, कातरखटाव गटामध्ये होणाऱ्या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यामध्ये खटाव तालुक्यातील कातरखटावमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)चे अभयसिंह जगताप यांचा भाजपच्या धनंजय चव्हाण यांनी तर सुरज पाटील (भाजप) यांनी सुरेंद्र गुदगे यांचा धक्कादायक पराभव केला. खटावमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रिया महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार राहूल पाटील यांचा पराभव केला.कुकुडवाड गटात जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई यांच्यात काँटे की टक्कर झाली. यामध्ये अनिल देसाई यांनी बाजी मारली. शिरवळ गटामध्ये माजी अध्यक्ष उदय कबुले आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्यात लढत झाली. ही लढत राष्ट्रवादी (अजित पवार)चे उदय कबुले यांनी जिंकली.भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले यांनी भूईंज गणातून विजय मिळवत प्रथमच पंचायत समितीत प्रवेश केला आहे.येळगाव गटाने वाढवली उत्कंठा...माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील आणि पुतण्या ॲड. आनंदराव पाटील यांच्यात येळगाव गटामध्ये अटीतटीची लढत झाली. यामध्ये सुरुवातील उदयसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Minister's Relatives Lose, Shinde Sena MLA's Wife Wins

Web Summary : Satara ZP election saw surprising results. Minister's relatives lost in Kukkudwad and Manisha Yogesh Fadatre defeated Minister Gore's sister-in-law. Shinde Sena MLA's wife won on BJP ticket from Khatav.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेJaykumar Goreजयकुमार गोरे